लोणी काळभोर प्रतिनिधी रियाज शेख
लोणी काळभोरचे प्रगतशील शेतकरी तसेच जामा मशिद मुस्लिम जमात लोणी काळभोरचे ट्रस्टी रसुल राजू भाऊ मेहबूब इनामदार यांचे सोमवार दिनांक 13 जानेवारी 2025
दुपारी सव्वा तीन वाजता दु:खद निधन झाले.त्यांच्यावर रात्री शोकाकुल वातावरणात लोणी काळभोर येथील दफनभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले
3 सूना नातवंडे असा मोठा परीवार आहे.त्यातील एक मुलगा लोणी काळभोर
ग्रामपंचायत विभागात कर्मचारी आहे.
मुख्यसंपादक – चंद्रकांत गुलाब ढुंडे
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी” संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संपर्क :-
+918806043369









