लोणी काळभोर प्रतिनिधी- महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक रावसाहेब पवार यांच्या प्रचारार्थ शरदचंद्रजी पवार यांची आज दुपारी ठीक एक वाजता वडगाव रासाई येथे जाहीर सभा होणार असुन या सभेकडे शिरूर हवेलीतील मतदारांचे लक्ष लागले असून शरदचंद्र पवार काय बोलणार व घोडगंगासाठी काय नियोजन करणार याकडे अख्या मतदार संघाचे लक्ष लागले आहे.तसेच या परिसरात पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे.तसेच अशोक पवारांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे.
संपादक. चंद्रकांत दुंडे














