Homeराजकीयलाजीरवाणे जगायचे का हक्काचा कारखाना सुरू करून इमानाची,कष्टाची भाकर आयुष्यभर खायची हे...

लाजीरवाणे जगायचे का हक्काचा कारखाना सुरू करून इमानाची,कष्टाची भाकर आयुष्यभर खायची हे तुम्हीच ठरवा. …….सुधीर फराटे*

हवेली प्रतिनिधी: शिरूर हवेली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा दोन्ही बाजूने धडाडत असताना अचानकच ज्या घोडगंगा कारखान्या भोवती शिरूर चे राजकारण फिरत होते या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या चुलीत पाणी कारखाना* *व्यवस्थापकांनी ओतले होते एवढे दिवस पगार देण्यासाठी पैसे नाहीत म्हणून कामगारांना घरी बसवण्यात आले अशा कामगारांना निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कारखाना* *प्रशासनाने मागील व आत्ताचा पगार देऊ तुम्ही कामावर या अशी विनंती करण्यास सुरुवात केलेली आहे या गोष्टीचा कितपत परिणाम आता निवडणुकीवर होतोय हे पाहण्याजोगे ठरणार आहे*
*विद्यमान आमदार यांनी अनेक वेळा सांगितले की अजित दादा पवार यांनी या कारखान्यांना कर्ज मिळवून दिले नाही परंतु सुधीर फराटे यांनी सांगितले की हायकोर्टात एमसीडीसी कर्ज प्रकरणाच्या बाबतीत* *कारखान्याचा विषय मांडण्यासाठी कारखान्याचा एकही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही आजपर्यंत एकूण पाच तारखा हायकोर्टात झालेल्या आहेत मग जर कारखाना प्रशासनाला कारखान्याची व तेथील कामगारांची काळजीच असती तर त्यांनी उपस्थिती दर्शवली असती परंतु आता प्रचारासाठी कुठूनच लोक मिळत नसल्याने व समोर पराभव दिसत असल्याने पुन्हा एकदा कारखाना यांना समोर दिसत आहे. परंतु मतदार आता सुज्ञ आहेत आत्तापुरता पगार घ्यायचा का* *कारखाना कायमचा सुरू करून मानाची,हक्काची भाकर खायची हे ते ठरवतील.*

*घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चाव्या गेली २५ वर्ष ताब्यात असूनही कारखान्याच्या अपयशाचे खापर विद्यमान आमदार अजित दादांवर फोडत आहेत एकहाती कारभार असूनही ज्यांना घोडगंगा कारखान्याचे कामकाज नीट चालवता आले नाही त्यांना कार्यसम्राट कसे काय म्हणता येईल बरे त्यांना कर्ज सम्राट,बंद सम्राट म्हटले पाहिजे स्वतःचा खाजगी कारखाना भरभराटीला नेताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या संस्थेची स्वार्थासाठी मातेरे केले या कारखान्याच्या जीवावरच त्यांनी आजवरचे राजकारण केले परंतु आता त्यांच्याच कर्तबगारिने कारखाना बंद पडला असल्याने आता त्यांचे राजकारण ही बंद होईल.*
संपादक चंद्रकात दुंडे
बातम्या जाहिरातीसाठी संपर्क 8806043369

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

*एमआयटी एडीटी विद्यापीठाचा तेजस पाटील भारतीय फेन्सिंग संघात!*

0
* लोणी काळभोर प्रतिनिधी चीनमधील शांघायात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘फॉइल ग्रँड प्रिक्स’ स्पर्धेत करणार देशाचे प्रतिनिधित्व* पुणे : येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि तंत्रज्ञान विद्यापीठ (एडीटी), लोणी-काळभोर,...

0
लोणी काळभोर प्रतिनिधी : अनिरुद्ध मराठे. येथील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज मंगळवारी (५ मे) रोजी सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू...

लोणी काळभोर येथील माळी मळा भीषण स्फोटामुळे हादरला.नागरीकांमध्यै घबराट.

0
ब्रेकिंग न्यूज लोणी काळभोर येथील माळीमळा येथे वेल्डिंग करतेवेळी झालेल्या स्फोटात एक जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे यामुळे लोणी काळभोर परीसरात...

मोक्का गुन्हयातील येरवडा जेलमधून पळालेला व ६ वर्षासून फरार असलेला आरोपी जेरबंद : पुणे...

0
लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला...

सोनाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये बारावी मध्ये पुन्हा शंभर टक्के निकाल

0
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या 2 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या (HSC) बारावीच्या परीक्षेत राज्यातील अनेक शाळा व कनिष्ठ...

error: Content is protected !!